ग्रामपंचायत वाघेरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

घरकुल योजना

5

गावातील गरजवंताना शासनाच्या विविध माद्यमातून घरकुल योजना दिली गेली आहे . प्रधान मंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना , शबरी घरकुल , योजनांचा लाभ दिला आहे

जिल्हा परिषद शाळा

6

वाघेरे येथे जिल्हा परिषद शाळा आहेत.या मध्ये वाघेरे मध्ये ४ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.

देवी मंदिर

3

श्री माता देवी मंदिर वाघेरे साध्या स्वरूपात असणारे या मंदिराचा ग्रामस्थांनी आणि भक्तांनी युवक तरुणांनी त्याचा तेथील परिसर सुंदर बनवला आहे.